Sr No. | Notice / NEWS | Download |
---|---|---|
1 | Winter Examination 2021 सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की हिवाळी 2021 हि Online पद्धतीने होणार असून ज्या विध्यार्थ्यानी अजूनही whatsapp गृपमध्ये नाव समाविष्ट केलेले नाही त्यांनी गृप मध्ये add होण्यासाठी महाविद्यालयातील परीक्षा विभागासोबत संपर्क करावा . 06-Jan-2022 / 5:31 PM] |
|
2 | Scholarship Form Submission Notice महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांनी आज पर्यंत शिष्यवृत्ती चे फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी 15 जुलै 2021 पर्यंत ऑनलाइन महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी साइटवर फॉर्म अपलोड करून त्याची हार्ड कॉपी महाविद्यालयात जमा करावी . शिष्यवृत्तीची सवलत घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे जर त्यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरला नाही तर त्यांना महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी . - आदेशावरून 02-Jul-2021 / 11:14 AM] |
|
3 | Welcome to official website Welcome to official website 08-Jan-2021 / 2:00 PM] |